FilmyPravas

FilmyPravas

ती एकटी असतांना

ती एकटी असताना          हॅलो , कसे आहात , आज सकाळपासून नुसती गडबड चालु आहे. मी जात होतो माझ्या गर्लफ्रेंडला भेटायला पण अचानक एक रात्रीचा एक प्रसंग आठवला. म्हणून आधी तुम्हाला शेयर करतो मग तिकडे जातो .                        हर्षल दिसायला साधाभोळा पण तरुण वयात प्रेमाची चाहूल प्रत्येकाला असतेच तशीच हर्षलला देखील होती. खर तर अस …

ती एकटी असतांना Read More »

एक कप चहा 

एक कप चहा दोन जणांची नकळत भेट होणे हे कदाचित नशिबाच्या पुस्तकात लिहिलेलं असावं. मी राहुल मनातल्या भावना जरी पुस्तकात मांडतो. तरी याचा अर्थ सर्वच माझ्या मनासारखं होतय असे नाही ना …… मुंबई हे नाव जरी तरी प्रत्येक कलावंत, लेखक, राजकीय घडामोडी यांच्या उलाढालीच प्रमुख केंद्र आहे. तसेच एकदा मुंबईच्या अथांग समुद्रापाशी जाऊन बसलो.  आणि …

एक कप चहा  Read More »

नैवद्य

नैवद्य          वैशाख महिन्याचं उन बाहेर जाळून टाकणारा तीव्र दाह ओकत होतं..तरीही अक्षय तृतीयेला माय-माहेरी आलेल्या सासुरवाशीण लेकी आंबा-चिंचेच्या झाडांना बांधलेल्या झोक्यांवर हसत-खेळत.. “माझ्या माहेराचं बाई किती गाऊ गुणगान,लेक सासरी नांदते मनी जपते माहेराचं ध्यान..”अशी एकापेक्षा एक सुंदर गीते गात अक्षय तृतीयेच्या सणात मांगल्याचे मधुर क्षण पेरीत होत्या..त्या लेकी-बाळींचे सुमधुर स्वर ऐकून भागीरथी आईचे हृदय खूप …

नैवद्य Read More »

Sumi

सुमी…

सुमी… सकाळी सकाळी सुमी अंथरुण आवरत होती. दिवस भर जमिनीत खपलेला तिचा बाप दारावर पडलेल्या उन्हात मस्त निजलेला.. सुमीची माय दळायला गेलेली..      .. आज का म्हणून सुमिला करमत नव्हत.. घर सारवायला माती आणायची म्हणून सुमी, गढी वर गेली.. माती उकरता उकरता सहज तिची नजर पिवळ्या कपड्या वर गेली.. पाहते तर गावातील शेवंती मरून पडलेली.. तिच्या …

सुमी… Read More »

जीवन एक जगणे नुसते ?

जीवन एक जगणे नुसते सरूनगेल्या वर्षाच्या उरतील नुसत्या आठवणी हदरूनच गेले जगणे, अस्तित्वालाच दिले हादरे एका सूक्ष्म जिवा ने ढवळले अवघे विश्वच कि रे अहंकाराला मातीत मिसळला, श्वासासाठी धडपड सगळी कुठला पैसा कुठली नाती पराधीन आहे जगती हेच सिद्धझाले परतुनी निसर्गाच्या कोपण्याने हादरलीच धरती,मानवतेचा कसं लागला,माणुसकी आत्ताच समजली आनंद म्हणजे हव्यास नाही,आहे फक्त एका श्वासाची …

जीवन एक जगणे नुसते ? Read More »

सरते शेवती

सरते शेवती बेरीज वजाबाकीचं गणित मला कधी जमलंच नाही सरतेशेवटी किती उरणार याचा अंदाज बांधलाच नाही उत्तरं नसतील असे प्रश्न कधी लिहिलेले आठवत नाही अंतरंगातील संवेदनशील शब्दांना कधी जखमी केलेलं ऐकिवात नाही मस्तकावरील त्या रेषेचा अर्थ डोळ्यांनी कधी वाचला नाही आणि तो अर्थ सहज कळेल एवढं हे आयुष्य व्यर्थ नाही           …

सरते शेवती Read More »

वृद्धाश्रम

वृद्धाश्रम नवसाने दिधला मुलास जन्म कुशीत घेवून केले जागरण स्वतः सोसूनी दुविधा साऱ्या दिल्या मुलासी सर्व सुविधा कधी न त्यांचे वाईट चितले पोटच्या पोरांनी खेळ मांडले स्वतःच्या घरात परके जाहले तेव्हाच बाई वृद्धाश्रम निघाले बोट धरूनी चालावया शिकविले थकल्यास खांदी उचलून घेतले त्यांनीच मोठेपणी बापासंगे दोन पाऊल चालण्यास नाकारले जन्मदात्यांचा आदर जेव्हा होतो कमी तेव्हा …

वृद्धाश्रम Read More »

ती

ती ती का करते उपवास मला अजूनही माहीत नाही माझा जिवंत आहे श्वास कारण त्याचं हे तर नाही.. तसा तिचा आंधळा विश्वास नाही पण न चुकता देव्हाऱ्यात पेटवते समई दोन हात नम्रतेने जोडते देवासमोर काय मागते मला कधी सांगितलं नाही… सोबत जेवताना पहिली भाकरी कधीच स्वतःच्या ताटात वाढत नाही करा सुरुवात! सहज बोलून जाते याचं …

ती Read More »

पुढे चालत राहायचं …

पुढे चालत राहायचं … जर तुम्हाला कोणाचा त्रास होत असेल,तर त्या व्यक्तीला दोष देऊ नका,स्वतःला देखील देऊ नका,  कारण  नशीब समजायचं , आणि समजता समजता आणि  पुढे चालत राहायचं …. पुढे चालता चालता मागचा भूतकाळ तुम्हाला आठवेल पण कधीतरी त्याच आठवणीत जगून मात्र  पाहायचं आणि पाहता पाहता पुढे चालत रहायचं प्रेमाच्या गप्पा, ठरवलेले प्लॅन्स, काही  गिफ्ट, हे कपाटातून काढून पाहून मात्र रमायच, आणि रमत गमत पुढे …

पुढे चालत राहायचं … Read More »

बालपण खरचं किती वेगळ असतं ना

बालपण खरचं किती वेगळ असतं ना लहानपणी बाबांनी घेऊन दिलेले चॉकलेट आपण  गुपचुप गुपचुप खातो आणि तेच चॉकलेट मोठेपणी आपण गर्लफ्रेंडला घेऊन देतो बालपण खरचं किती वेगळ असतं ना  लहानपणी बाबा फिरायला घेऊन जातांना गाडीवर सर्वात पुढे बसायचा हट्ट आपण करायचो आणि त्याच गाडीवर मोठेपणी आपण गर्लफ्रेंडला फिरवतो बालपण खरचं किती वेगळ असतं ना  कुठल्याही मंगल प्रसंगी बाबा ड्रेस …

बालपण खरचं किती वेगळ असतं ना Read More »

बाळा, आमचं चुकलं तरी काय ?

बाळा, आमचं चुकलं तरी काय ? फ़िल्मी प्रवास डॉट काम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक कथा आता श्राव्य स्वरूपाट देखिल उपलब्ध आहेत. सर्व ऑडीओ कथा या दुव्यावर ऐकता येतील .

error: