666 Comments / कविता, मैफिल / By FilmyPravas संसार माझा संसाराचा गाडा रेटता रेटता हे विसरूनच गेले की आपलं कोण आणि परक कोण तू आहेस परक्याची धन आई बाबा म्हणती मजला परक्या घरची लेक म्हणुनी बोलती सासरची मजला हक्काचे घे कोणते कोणी सांगेल का मजला आत्याचारतूनी या सुटका करेल का मजला सास भी कभी बहू थी हे कोणी समजावेल का तिजला न्याय कोणी देईल का मजला मेघा शहा