2,507 Comments / कविता, मैफिल / By FilmyPravas क्षण ओंजळीतले झाले गगन वेडे गुंतले निळाईत निळा रंग त्याचा उमटला वाहत्या जळात पहाटेच्या धुक्याने सोडल्या पाऊल खुणा चिंब झाली पाने फुले हिरवळल्या वृक्षवेली हिरवळले मन मती गुंग झाली प्रातःकाळी धरीत्री हरकून गेली मधुकर भिवा जाधव