आठवणीत कुणाच्यातरी ओघडतात हे अश्रू…..!!! जाणीव एकटेपणाची करून देतात हे अश्रू…..!!! व्यथा आपल्या जीवनाची सांगतात हे अश्रू…..!!! हार न मानता कधी सामोरे जाण्यास सांगतात हे अश्रू…..!!! विरहात जगणे अशक्य , जाणीव करून देतात हे अश्रू…..!!! स्वर्गवासी पित्रुला आठवताना ढासळतात हे अश्रू…..!!! प्रियकराच्या दुराव्याने नयनी दाटतात हे अश्रू…..!!! कितीही लपवावेसे वाटले तरी लपेनासे होतात हे अश्रू…..!!! लपेनासे होतात हे अश्रू…..!!!