एक कप चहा
एक कप चहा दोन जणांची नकळत भेट होणे हे कदाचित नशिबाच्या पुस्तकात लिहिलेलं असावं. मी राहुल मनातल्या भावना जरी पुस्तकात मांडतो. तरी याचा अर्थ सर्वच माझ्या मनासारखं होतय असे नाही ना …… मुंबई हे नाव जरी तरी प्रत्येक कलावंत, लेखक, राजकीय घडामोडी यांच्या उलाढालीच प्रमुख केंद्र आहे. तसेच एकदा मुंबईच्या अथांग समुद्रापाशी जाऊन बसलो. आणि …