मिठीतला स्वर्ग [Mithitala Swarg]

मिठीतला स्वर्ग

पण तुझ्यापासून दूर जाण्याची आता खूप भीती वाटते….

तुझ्या मिठीतच स्वर्ग आहे सारा असे क्षणोक्षणी जाणवते….

का कुणास ठाऊक ?

पण तू जवळ नसतानाही असल्यासारखे वाटते….

होतात तुझे भास कधी कधी मीही गुंग होते ….

बेधुंद वार्‍या (हवा) सारखी तुझ्यात मिसळून जाते….

पण का कुणास ठाऊक ?

असे क्षणोक्षणी जाणवते.

                               दिक्षा शिंदे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: