1,275 Comments / कविता, मैफिल / By FilmyPravas आयुष्याचे कोडे आयुष्याचे कोडे कधीकोणास सुटले नाहीखेळखेळतो कोण अजबहे कधीच कळले नाही घेऊ कोणा जवळचे मी सर्वदेऊन जाई मी कोणालाचोरांनाही देव पावतोपण त्यांना कधीच पचले नाही समय कठीण कोणासाठीतर सोपे जाई कोणासचिखलातले कमल कधीबागेत फुलतच नाही गरीबा घरी सुखात नांदेश्रीमंती खाई कोणालाचिंतेला हरेल असेअसले वैभव कुठले नाही सुखासुखी ही मरण पावतेजर्जर खोटे वरतीकुणास मिळते हवे नको तेकुणास मिळे न काहीआयुष्याचे कोडे कधीकोणास सुटलेच नाही मेघा शहा