आत्मसात करावीज्ञानाची शिदोरीगुरुंच्या आधारेविद्या मिळे खरी
पहिले व दुसरे गुरूआई आणि शिक्षकअशिक्षित राहुनीनका बनू गुलामांचे भक्षक
विविध लेखांतून मिळतोकायमस्वरूपी मार्गदर्शनसकारात्मक विचारकुविचाराने साफ होते मन
नियमित वाचन , लेखननिस्वार्थ ते शिकवणंअनुभवाच्या सागरातजीवन आपलं घडणं
सारासार विचार करूनीविद्येची गोडी लावावीज्ञानाची ती शिदोरीतुम्ही ग्रहण करावी
शिका,संघटित व्हा,संघर्ष करामिळेल स्व : प्रयत्नांचे फळस्वप्नपूर्तीचे ध्येय गाठण्यासपंखात येईल तुमच्या बळ
सोनाली कोसे
Your email address will not be published. Required fields are marked *
Name*
Email*
Website
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.