भडवे
जगात जगावं किती व लपवावं किती हे समाज का ठरवतो…
अहंभाव असावा समाजात…
पण त्याचा चटका आताच्या किंवा पुढच्या पिढीच्या नैतिकतेला व निर्मळतेला कशाला?
प्रेम कुणासोबत आणि अर्धांगिनी किंवा पति कुणी वेगळचं…
वाह रे अब्रु…
अब्रु वाचवण्यासाठी तुमच्या अपत्यांच्या अब्रुची निलामी कशाला?
जग बदलतयं म्हणून आस्था का म्हणून बदलावी!
तुमच्या कोर्परेट जगात…
“Be practical” च्या नावाखाली पिढीत भडव्या-वेश्याची Upgradation कशाला?
हेमंत कोतवाल