15,011 Comments / कविता, मैफिल / By FilmyPravas बाप बाबा मी दिलेला तुला, आवाज आतला होता..आता कुठे हा समतेचा, फुलोर दाटला होता.. पाणी आटले डोळ्यातले, तुझी आठवण येताना,जयंतीला बा भीमा,जनसागर लोटला होता.. भीमा तुझ्या मताचीआता हजार लोक झाली,अजूनही आपसातलासंवाद मिटला होता.. केवढी ही गर्दीभीमराया दर्शना तुझ्याप्रत्येक हृदयाततुझा चेहरा जपला होता.. थोडी खीर चाखलीसुजाताची त्याने,नेमका तिथेच जगालाबुध्द भेटला होता.. सुरज खंडारे