2,476 Comments / कविता, मैफिल / By FilmyPravas आई आई असे पर्यंत बिलगून घ्या तिच्या कुशीत ती गेल्या नंतर फक्त भास होतील रडाव लागत तोंड लपवून आपल्या प्रक्तांनाच्या उशीत वडील आहेत तो पर्यंत मिरवून घ्या स्वतः ला अस जगा जग जिंकल्याचा आव सिंकंदराला ते गेल्या नंतर त्यांची आठवण येते प्रत्येक क्षणाला अन् बघत बसावे लागते फोटोच्या फ्रेमला अपेक्षा नसते काही त्या दोघांचीही तुमच्याकडून आधार हवा असतो फक्त शरीराला त्यांनी जन्म दिलेल्या आपल्या काळजाकडून मेघा शाह