1,361 Comments / कविता, मैफिल / By FilmyPravas असं एक नात असावं आयुष्यात एक नात असावं दिसण्यावर नाही तर मनावर प्रेम करणार जगाला दाखवण्यासाठी नाही तर दोघात जग निर्माण करणार भांडणं झाल तरी साथ नाही सोडणार मनापासून काळजी करणार एक उदास असताना दुसऱ्याने न सांगताच ओळखणार डोळ्यात न दिसणार पाणी मनातल्या मनात अलगद टिपणार अस आयुष्यात एक नात असावं मेघा शाह