एकाच चित्रपटात 35 हून अधिक भूमिका साकारायला मिळनं हे कलाकारासाठी जितकं आव्हानात्मक तितकंच भाग्याचं ; अभिनेत्री हेमांगी कवी
अभिनेत्री हेमांगी कवी नेहमीच वेगवेगळ्या विषयांमुळे चर्चेत असते. नुकताच हेमांगीचा तमाशा Live चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटात बर्याच गाण्यांनी प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. यात हेमांगी कवीने तमाशा live चित्रपटात 35 हून अधिक भूमिका साकारल्या आहे. या भूमिकेबद्दल हेमांगीने सोशल मीडियावर आपले मत व्यक्त केले आहे.35 हुन अधिक भूमिका एकाच चित्रपटात साकारायला मिळणं हे एका कलाकारासाठी जितकं …