News

विक्रम गोखलेंच निधन ही अफवा : प्रकृती चिंताजनक

विक्रम गोखलेंच निधन ही अफवा : प्रकृती चिंताजनक जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाल्याची बातमी काल रात्री पासून पसरत आहे. या संदर्भात त्यांच्या पत्नी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे पुण्यात निधन झाल्याची बातमी चुकीची असल्याचं त्यांची पत्नी वृषाली यांनी संगितले आहे. विक्रम गोखलेंच्या निधनाचं वृत्त ही अफवा असून ते सध्या …

विक्रम गोखलेंच निधन ही अफवा : प्रकृती चिंताजनक Read More »

जेष्ठ अभिनेते यांचं छोट्या पडड्यावर पुनरागमन

जेष्ठ अभिनेते यांचं छोट्या पडड्यावर पुनरागमन स्टार प्रवाहवरील तुझेच मी गीत गात आहे. या मालिकेत मल्हार कामत आणि स्वराजचा सांगीतिक प्रवास प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या मालिकेला कमी दिवसात प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. लवकरच जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची एंट्री होणार आहे. मल्हारने आपल्या गाण्याचं शिक्षण ज्यांच्याकडून घेतलं ते त्यांचे गुरु यांची व्यक्तिरेखा विक्रम …

जेष्ठ अभिनेते यांचं छोट्या पडड्यावर पुनरागमन Read More »

अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने दिली आनंदाची बातमी

अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने दिली आनंदाची बातमी मराठी चित्रपटसृष्टीतही बर्‍याच दिवसांपासून अनेक मराठी कलाकार लग्न करत आहे. नुकतंच एका प्रसिद्ध अभिनेत्रीने आपल्या साखरपुडयाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. भाग्यश्री मोटे हिने विजय पालांडे बरोबर साखरपुडा केला आहे. भाग्यश्रीने मराठी सोबत हिंदी व दाक्षिणात्य चित्रपटात देखील आपला अभिनयाचा ठसा उमटवला आहे. बर्‍याच दिवसांपासून टे रिलेशनशिपमध्ये …

अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने दिली आनंदाची बातमी Read More »

फिल्मी प्रवासाचा मिडियाला दणका

फिल्मी प्रवासाचा मिडियाला दणका सध्या सोशल मिडियावर सकाळ डिजिटल माध्यमातून ‘खान्देशी कलाकारांनी पुण्यातील १५० जनांना लुटले’ ही बातमी व्हिडीओ द्वारे प्रदर्शित करण्यात आली होती. या बातमीच्या शीर्षकवरून सर्वत्र खान्देशी कलाकार दुखावले गेले होते. यामुळे सर्व खान्देशी कलाकार संतप्त झाले होते. या संपूर्ण बातमीची दखल फिल्मी प्रवास ( Entertainment Media Platform) या माध्यमातून पाठपुरावा करून मिडियाशी …

फिल्मी प्रवासाचा मिडियाला दणका Read More »

मीडिया कडून खान्देशी कलाकारांचा अवमान

मीडिया कडून खान्देशी कलाकारांचा अवमान सध्या सोशल मीडिया वर सकाळ डिजिटल माध्यमातून ‘खान्देशी कलाकारांनी पुण्यातील १५० जनांना लुटले’ ही बातमी व्हिडीओ द्वारे प्रदर्शित करण्यात आली. या बातमीच्या शीर्षकवरून सर्वत्र खान्देशी कलाकार दुखावले गेले आहे. यामुळे सर्व खान्देशी कलाकार संतप्त असून लवकरात लवकर सकाळ ग्रुप ,पुणे यांना सदरील बातमीचे शीर्षक बदलावे ही विनंती करण्यात आली आहे. …

मीडिया कडून खान्देशी कलाकारांचा अवमान Read More »

मराठी सेलिब्रिटींच्या घरी बाप्पा विराजमान

मराठी सेलिब्रेटींच्या घरी बाप्पा विराजमान महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि आपल्या लाडक्या बाप्पाचे आज सर्वत्र मोठ्या जल्लोषात आगमन झाले आहे . गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात गणपती बाप्पाचे आगमन सामान्य सह मराठी कलाकार देखील बाप्पाचे आगमन झाले आहे. बाप्पा सोबतचे फोटो शेअर करत मराठी कलाकार देखील गणेशोत्सव साजरा करत आहे. आज सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम दिसून …

मराठी सेलिब्रिटींच्या घरी बाप्पा विराजमान Read More »

बिग बॉस मराठी सीझन 4 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

बिग बॉस मराठी सीझन 4 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला कलर्स मराठी वाहिनीवर पहिले तिघही पर्वाला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली. सर्वेच चौथ्या पर्वाची आतुरतेने वाट बघत होते. या पर्वासाठी बिगबॉस मराठीमध्ये सुत्रसंचालन कोण करणार ? या गोष्टीची चर्चा बरेच दिवस चालली होती . पण काही दिवसांपासून बिग बॉस सीझन चौथ्याचे प्रोमो प्रदर्शित झाल्यानंतर सर्वांनाच त्याची उत्तरे मिळाली. …

बिग बॉस मराठी सीझन 4 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला Read More »

मराठीतील जेष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन

मराठीतील जेष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन मराठीतील जेष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन झालं आहे. हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचं निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रदीप पटवर्धन हे गिरगाव येथे वास्तव्यास होते. त्यांनी अनेक मराठी चित्रपट, मालिका, नाटक अश्या वेगवेगळ्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या मनावर आपला ठसा उमटवला आहे. त्यांचे मालिका , चित्रपट आजही तितक्याच लोकप्रिय …

मराठीतील जेष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन Read More »

प्लेनेट मराठी प्रस्तुत ‘मी पुन्हा येईन’ वेबसिरीज प्रदर्शित

प्लेनेट मराठी प्रस्तुत ‘मी पुन्हा येईन’ वेबसिरीज प्रदर्शित प्लेनेट मराठी प्रस्तुत ‘मी पुन्हा येईन’ ही वेबसिरीज नुकतीच प्रदर्शित झाली आहे. राजकारणातील परिस्थिति यावर मार्मिक पद्धतीने भाष्य करणारी या वेबसिरिजने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या वेबसिरीजचे लेखन , दिग्दर्शन अरविंद जगताप यांनी केले आहे. या वेबसिरीजमध्ये सायाजी शिंदे , भारत गणेशपुरे, सिद्धार्थ जाधव असे दमदार …

प्लेनेट मराठी प्रस्तुत ‘मी पुन्हा येईन’ वेबसिरीज प्रदर्शित Read More »

अभिनेता प्रसाद ओकची पोस्ट चर्चेत

अभिनेता प्रसाद ओकची पोस्ट चर्चेत अभिनेता प्रसाद ओक नेहमीच वेगवेगळे चित्रपट, मालिका यांमुळे प्रेक्षकांसमोर येत असतो. धर्मवीर चित्रपटामुळे प्रसादच्या अभिनयाची भुरळ सर्वांनाच पडली. त्यासोबतच चंद्रमुखी चित्रपटाचे दिग्दर्शन करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. नुकतीच प्रसाद ओकने इसण्टागरांवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्ट सोबत एक फोटो शेअर केला आहे. आणि त्याखाली कॅप्शन दिली आहे.’पार्टी देणार’ असं …

अभिनेता प्रसाद ओकची पोस्ट चर्चेत Read More »

68 व्या राष्ट्रीय पुरस्कारात मराठी सिनेमांचा झेंडा उंचावला

संपूर्ण कला क्षेत्र ज्या चित्रपट , कला क्षेत्राशी संबंधित पुरस्कराची आतुरतेने वाट बघतात, तो पुरस्कार म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार होय. राष्ट्रीय पुरस्काराचे यंदाचे 68 व्या वर्ष होते. हा पुरस्कार सोहळा दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटर येथे आयोजित करण्यात आला होता. कलाकारांना त्यांच्या उकृष्ट कामासाठी या राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात येते. शास्त्रीय गायक राहुल देशपांडेला ‘मी वसंतराव ‘ चित्रपटच्या …

68 व्या राष्ट्रीय पुरस्कारात मराठी सिनेमांचा झेंडा उंचावला Read More »

राज ठाकरेंच सह्यादी वाहिनीला पत्र…

सह्याद्री वाहिनीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रातून ईशारा दिला आहे. वाहिनीवर लागणारे कार्यक्रम हे मराठीतील कार्यक्रमाचं प्रसारण करावे. दुरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर हिंदी भाषेतील कार्यक्रम प्रसारित न करता महाराष्ट्राची राजभाषा मराठी या भाषेतील कार्यक्रमचं प्रसारीत करण्यात यावे. अशी मागणी राज ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे. पत्र देण्यावेळी पक्षाचे बाळा नांदगावकर, नितिन सरदेसाई आणि संजय चित्रे …

राज ठाकरेंच सह्यादी वाहिनीला पत्र… Read More »

68 व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाची बाजी

मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या मानल्या जाणार्‍या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा आज 22 जुलै रोजी करण्यात आली आहे. ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटाने बाजी मारली आहे. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘गोष्ट एका पैठणीची’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक शंतनु गणेश रोडे असून प्लनेट मराठीने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. …

68 व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाची बाजी Read More »

error: