SpotLight

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या फोटोशूटचा हटके अंदाज

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या फोटोशूटचा हटके अंदाज मराठी सिंनेसृष्टीतील आणि महाराष्ट्राची लाडकी अप्सरा सोनाली कुलकर्णी ही नेहमीची वेगवेगळ्या प्रोजेक्ट मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. सोनाली नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकतेच सोनालीने सोशल मीडियावर फोटो शूटचे फोटो शेअर केले आहे. सध्या डान्स महाराष्ट्र डान्स या रियलिटी शोसाठी नवीन फोटोशूट केले आहे. या फोटोत सोनालीने फिकट आकाशी …

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या फोटोशूटचा हटके अंदाज Read More »

एकाच चित्रपटात 35 हून अधिक भूमिका साकारायला मिळनं हे कलाकारासाठी जितकं आव्हानात्मक तितकंच भाग्याचं ; अभिनेत्री हेमांगी कवी

अभिनेत्री हेमांगी कवी नेहमीच वेगवेगळ्या विषयांमुळे चर्चेत असते. नुकताच हेमांगीचा तमाशा Live चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटात बर्‍याच गाण्यांनी प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. यात हेमांगी कवीने तमाशा live चित्रपटात 35 हून अधिक भूमिका साकारल्या आहे. या भूमिकेबद्दल हेमांगीने सोशल मीडियावर आपले मत व्यक्त केले आहे.35 हुन अधिक भूमिका एकाच चित्रपटात साकारायला मिळणं हे एका कलाकारासाठी जितकं …

एकाच चित्रपटात 35 हून अधिक भूमिका साकारायला मिळनं हे कलाकारासाठी जितकं आव्हानात्मक तितकंच भाग्याचं ; अभिनेत्री हेमांगी कवी Read More »

अभिजीत खांडेकरच्या पत्नीचा बोल्ड अंदाज

अभिजीत खांडेकर आणि पत्नी सुखदा खांडेकर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. माझ्या नवर्‍याची बायको या मालिकेत अभिजीतने सर्व प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. त्यासोबतच सुखडणे देखील हिन्दी मराठी मालिकांमध्ये सुखदा पाहायला मिळते. नुकताच सुखदा खांडेकरने आपला बिकनीतले फोटो शेअर केले आहे. या फोटोंमुळे सुखदा खांडेकर चांगलीच चर्चेत आली आहे. या बोल्ड आणि हटके अंदाजमुळे तिने सर्वांचे …

अभिजीत खांडेकरच्या पत्नीचा बोल्ड अंदाज Read More »

इंद्रा – दिपुच्या हळदीचे काही खास फोटो

झी मराठीवरील मन उडू उडू झालं या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेत इंद्रा आणि दिपूचं लग्न प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दोघांचे लग्न झाल्यावर मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. नुकताच या दोघांच्या हळदीचे चित्रीकरणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर झाले आहे. या दोघांच्या नात्यांमध्ये बर्‍याच दिवसांपासून दुरावा आणि वेगवेगळ्या अडचणी निर्माण होत होत्या पण …

इंद्रा – दिपुच्या हळदीचे काही खास फोटो Read More »

error: