May 2, 2022

आयुष्याचे कोडे

आयुष्याचे कोडे आयुष्याचे कोडे कधीकोणास सुटले नाहीखेळखेळतो कोण अजबहे कधीच कळले नाही घेऊ कोणा जवळचे मी सर्वदेऊन जाई मी कोणालाचोरांनाही देव पावतोपण त्यांना कधीच पचले नाही समय कठीण कोणासाठीतर सोपे जाई कोणासचिखलातले कमल कधीबागेत फुलतच नाही गरीबा घरी सुखात नांदेश्रीमंती खाई कोणालाचिंतेला हरेल असेअसले वैभव कुठले नाही सुखासुखी ही मरण पावतेजर्जर खोटे वरतीकुणास मिळते हवे …

आयुष्याचे कोडे Read More »

बाप

बाप बाबा मी दिलेला तुला, आवाज आतला होता..आता कुठे हा समतेचा, फुलोर दाटला होता.. पाणी आटले डोळ्यातले, तुझी आठवण येताना,जयंतीला बा भीमा,जनसागर लोटला होता.. भीमा तुझ्या मताचीआता हजार लोक झाली,अजूनही आपसातलासंवाद मिटला होता.. केवढी ही गर्दीभीमराया दर्शना तुझ्याप्रत्येक हृदयाततुझा चेहरा जपला होता.. थोडी खीर चाखलीसुजाताची त्याने,नेमका तिथेच जगालाबुध्द भेटला होता..

error: