3,215 Comments / कविता, मैफिल / By FilmyPravas तुझेच हे वेड तुझी गालावरची गोड खळी घेरून धरते मला तुझी अदा दिवाना करते मला गुन्हेगार होतो मी तुझ्या त्या अदांचा, साक्षीदार सुद्धा कोणी नसत, त्या अदांमधून बाहेर काढताना….. दिक्षा शिंदे