457 Comments / कविता, मैफिल / By FilmyPravas तुझा स्पर्श रातराणी सांगत होती माझ्या त्या मनाला, चंद्र सुद्धा फिका आहे तुझ्या त्या देहाला तुझ्या स्पर्शाची जादू त्या चंद्राचा देखील नाही गोड तुझी भाषा त्या चंद्राला देखील कळणार नाही लाजला तो चंद्र, लपून गेल्या तारा, गगन सुद्धा स्वच्छ झाले तुझ्या त्या रूपाला दीक्षा महेश शिंदे