अभिजीत खांडेकर आणि पत्नी सुखदा खांडेकर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. माझ्या नवर्याची बायको या मालिकेत अभिजीतने सर्व प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. त्यासोबतच सुखडणे देखील हिन्दी मराठी मालिकांमध्ये सुखदा पाहायला मिळते. नुकताच सुखदा खांडेकरने आपला बिकनीतले फोटो शेअर केले आहे. या फोटोंमुळे सुखदा खांडेकर चांगलीच चर्चेत आली आहे. या बोल्ड आणि हटके अंदाजमुळे तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सुखदा खांडेकर नेहमीच वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर टाकत असते. तिच्या फोटोला देखील चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत असतात. या फोटोत अभिनेत्री ब्लॅक रंगाच्या बिकनिमध्ये बोल्ड दिसत आहे. स्विमिंग पुलजवळ पोज देत फोटो काढले आहे. फोटो शेअर करत ‘जो केहना चाहिए था … वोह कहा नहीं.. दिल लगा नहीं’ या सुंदर गाण्याच्या ओळी लिहिल्या आहे.अभिजीत आणि सुखदा या दोघांची जोडी देखील कलक्षेत्रातील लोकप्रिय जोडी आहे.

