2,036 Comments / कविता, मैफिल / By FilmyPravas सरते शेवती बेरीज वजाबाकीचं गणितमला कधी जमलंच नाहीसरतेशेवटी किती उरणारयाचा अंदाज बांधलाच नाहीउत्तरं नसतील असे प्रश्नकधी लिहिलेले आठवत नाहीअंतरंगातील संवेदनशील शब्दांनाकधी जखमी केलेलं ऐकिवात नाहीमस्तकावरील त्या रेषेचा अर्थडोळ्यांनी कधी वाचला नाहीआणि तो अर्थ सहज कळेलएवढं हे आयुष्य व्यर्थ नाही – पांडुरंग रघुनाथ कोकरे