साजना वाटेवरी पाऊल तुझे पडेना, प्रिये… नभात ह्या पाणी शोध ना सूर्यास्त झाला थकुनी कधीचा, पक्षी उडाले रस्ता घराचा, अंधारात मजला तू दिसेना . प्रिये… मनात या भीती भावना . साजना गिरीराज सारे गगनी उडाले, सागर सारे थकूनी जळाले. पाण्यावरी मजला तू दिसे ना प्रिये… आसवे गाली झेलना साजना