252 Comments / कविता, मैफिल / By FilmyPravas मैत्री एक नातं न संपणारे,एखादे स्वप्न असावेत न बोलता ऐकू येणारे असे शब्द असावेत ग्रिष्मातला पाऊस पडावे असे ढग असावेत न मागता साथ देणारे असे मित्र असावेत मैत्री भावनांची शान तरी कधी उसळती लाट अनेक हृदयाना साधणारी जणू एक वहिवाट मत्री असावी शिशिरतल्या धुक्यासारखी दाट तीच असते दोन जीवांना बांधलेली नाजूक रेशीम गाठ मेघा शाह