1,836 Comments / कविता, मैफिल / By FilmyPravas जगणार कशी मखमली हिरवळीवर चालत मी होते पायाखाली दव बिंदू तुडवीत मी होते सुंदर हिरवळ ती माझ्याशी बोलत होती सांग सखे उदास का तू असे विचारत होती तुला सांगुन तरी काय करणार तरी तू काय पायातल्या दव बिंदू सारखे मला तुडवित होते डोळ्यातील अश्रू जाणार नव्हते आठवणीने डोळ्यातील अश्रू कोणी पुसणार नव्हते सोबत माझ्या कोणी नव्हते साथ कोणाचीही नसते सांग सखी जगणार कशी होते मेघा शाह