277 Comments / कविता, मैफिल / By FilmyPravas गुंतागुंतिचे जीवन गुंतागुंतीचे जीवन सारे नवीन काही त्यात नाही तुझ्या आठवणींशिवाय दिवस हा उगवतच नाही डोळे बंद केले तरी चेहरा हा तुझाच असतो आठवनिंमध्ये रमलेल्या माझ्या या मनाला तुझ्या शिवाय कशाचाही ठावं नसतो. दीक्षा महेश शिंदे