मराठी सेलिब्रेटींच्या घरी बाप्पा विराजमान
महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि आपल्या लाडक्या बाप्पाचे आज सर्वत्र मोठ्या जल्लोषात आगमन झाले आहे . गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात गणपती बाप्पाचे आगमन सामान्य सह मराठी कलाकार देखील बाप्पाचे आगमन झाले आहे. बाप्पा सोबतचे फोटो शेअर करत मराठी कलाकार देखील गणेशोत्सव साजरा करत आहे. आज सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम दिसून येतेय, मालिकांपासून ते नाटक- सिनेमांपर्यंत सर्वच कलाकारांच्या घरी लाडके बाप्पा मोठ्या थाटात विराजमान झाले आहेत.