अश्रू
अश्रु आठवणीत कुणाच्यातरीओघडतात हे अश्रू…..!!!जाणीव एकटेपणाचीकरून देतात हे अश्रू…..!!!व्यथा आपल्या जीवनाचीसांगतात हे अश्रू…..!!!हार न मानता कधी सामोरे जाण्याससांगतात हे अश्रू…..!!!विरहात जगणे अशक्य , जाणीवकरून देतात हे अश्रू…..!!!स्वर्गवासी पित्रुला आठवतानाढासळतात हे अश्रू…..!!!प्रियकराच्या दुराव्याने नयनीदाटतात हे अश्रू…..!!!कितीही लपवावेसे वाटले तरीलपेनासे होतात हे अश्रू…..!!!लपेनासे होतात हे अश्रू…..!!! सोनाली कोसे