पाखरांसाठी पाणी

पाखरांसाठी पाणी इवलेसे कोवळे अंगरानोमाळ ती फिरतीधडपड करुनी जीवाचीपिल्लांना घास भरवती परवा न करता कुणाचीचटके उन्हाचे करीत सहनपंख पसरूनी झेप घेतीपिल्लांना बघूनच रमवती मन चोचीत चारा,उन्हाचा माराविसावा नाही त्यांना क्षणभरभटकंतीने जीवाचे हालहवा त्यांस पाणी थेंबभर कोवळे अंग राब-राब राबतीथोडी दया करावी त्यांच्यावरअंगणात दाणे शिंपडूनीपाणीही ठेवावे छतावर जसं त्यांना जीव आहेतसचं आपलं समजुनी करावी मदतजणू आपल्या …

पाखरांसाठी पाणी Read More »