ज्ञानाची शिदोरी

ज्ञानाची शिदोरी आत्मसात करावीज्ञानाची शिदोरीगुरुंच्या आधारेविद्या मिळे खरी पहिले व दुसरे गुरूआई आणि शिक्षकअशिक्षित राहुनीनका बनू गुलामांचे भक्षक विविध लेखांतून मिळतोकायमस्वरूपी मार्गदर्शनसकारात्मक विचारकुविचाराने साफ होते मन नियमित वाचन , लेखननिस्वार्थ ते शिकवणंअनुभवाच्या सागरातजीवन आपलं घडणं सारासार विचार करूनीविद्येची गोडी लावावीज्ञानाची ती शिदोरीतुम्ही ग्रहण करावी शिका,संघटित व्हा,संघर्ष करामिळेल स्व : प्रयत्नांचे फळस्वप्नपूर्तीचे ध्येय गाठण्यासपंखात येईल तुमच्या …

ज्ञानाची शिदोरी Read More »