May 15, 2022

नववधू

नववधू आज पिवळ्या हळदीनेदेह माझे माखले होतेतुझ्या उष्ट्या हळदीनेतन माझे मोहरले होतेतुझ्या नावाचा हिरवा चुडासाज शृंगार ही केले होतेगाठ बांधुनी मी पदराचीसप्तपदीचे फेरे घेत होतेआज तुझ्या नावाचे सजनालालाटी कुंकू लावून घेतेमंगळसूत्र हे सौभाग्याचेसदैव हृदयाशी मी बाळगतेहात माझा देऊनी तुझीयाकन्यादान आई बाप करितेतुझ्याचसाठी मी रे सख्यासर्व पाठी सोडून येतेआता तुझ्याशीच माझेसाता जन्माचे नाते जोडतेहात तुझा घेऊनी …

नववधू Read More »

मैत्रीण अशी असते

मैत्रीण अशी असते ना गोरी ना कळी आहेमनाने ती सुंदर दिसातेदूर जरी ती राहतेसदा सर्वकाळ हृदयात वसते चुकले जरी मी वाटअचूक वाट ति दाखवतेजरी संसारात रमलो तरीसदा आठवण काढत असते अंधारात हरवले तरीउजेडात मात्र ति आणतेअपयशातून ही मलायशाची वाट मात्र ति दाखवते थकलेल्या चेहऱ्यालातेज नवे ति देतेदुनियेच्या या गर्दीतहीहात माझा कधी ना सोडते यशाचे शिखर …

मैत्रीण अशी असते Read More »

error: