नववधू
नववधू आज पिवळ्या हळदीनेदेह माझे माखले होतेतुझ्या उष्ट्या हळदीनेतन माझे मोहरले होतेतुझ्या नावाचा हिरवा चुडासाज शृंगार ही केले होतेगाठ बांधुनी मी पदराचीसप्तपदीचे फेरे घेत होतेआज तुझ्या नावाचे सजनालालाटी कुंकू लावून घेतेमंगळसूत्र हे सौभाग्याचेसदैव हृदयाशी मी बाळगतेहात माझा देऊनी तुझीयाकन्यादान आई बाप करितेतुझ्याचसाठी मी रे सख्यासर्व पाठी सोडून येतेआता तुझ्याशीच माझेसाता जन्माचे नाते जोडतेहात तुझा घेऊनी …