नाते तुझे माझे
नाते तुझे माझे नाते तुझे माझेमैत्रीच्या पलीकडलेकोणी ना समजलेमैत्री पेक्षा जास्त ते जपले नाते तुझे माझेकधी ना तुटायचेजग जरी आले आडवेत्याला ही सामोरे जायचे नाते तुझे माझेअसे काही जपलेलेकराला जशीआई सांभाळे नाते तुझे माझेगोड गुलाबी गलातलेनिरागस अन् निष्पाप हसूबालपण जणू फुलातले नाते तुझे माझेजगाच्या पलीकडचेशब्दात न सांगता येणारेअसे नात्यांच्या पलीकडचे नाते तुझे माझेजीवाला जीव देणारेएकमेकांचे …