साजणा

साजना साजनावाटेवरी पाऊल तुझे पडेना,प्रिये…नभात ह्या पाणी शोध ना सूर्यास्त झाला थकुनी कधीचा,पक्षी उडाले रस्ता घराचा,अंधारात मजला तू दिसेना .प्रिये…मनात या भीती भावना .साजना गिरीराज सारे गगनी उडाले,सागर सारे थकूनी जळाले.पाण्यावरी मजला तू दिसे ना प्रिये…आसवे गाली झेलना साजना                           प्रकाश बडगुजर