हरवत चाललेल्या भावना
हरवत चाललेल्या भावना हेमंत हसतो, हरवतो, कमालीच्या आनंदाला स्पर्श करतो तेव्हा त्याच्या आयुष्याला स्थिर, पण चैतन्याच्या गतिरोधकामुळे लोकांच्या भावविश्वात प्रचंड वेगाने उड्या मारीत असतो… पण एके दिवशी अचानक डोळ्यांनसमोर अंधार दाटतो, कंठ आवळतो, हृदयाला कुणी गोष्टींमधली क्रुर राणी फाशीचा फर्मान काढते दुसर्या क्षणाला मेंदुचा गोळा होतो, डोळ्यांचे काचा होतात… ग्लानि येऊन हेमंत नावाचं अस्तित्व धाडकन …