हरकत नाही
हरकत नाही काट्यावरी येतो काटा, वेळ ही सरकत नाही .. कित्येकदा नशीब छळते, तरी माझी हरकत नाही.. उन्मळून पडते इथे, नाते प्रियजनाचे, ऑनलाईन राहिल्या विना, कुणालाही करमत नाही.. ती पहाटे कातर डोळ्यांनी, दुसऱ्याच्या गाडीतुनी, अन् समजावते मनाला, आता मला ओळखत नाही.. लोकशाहीच आता म्हणे, गुदमरून मेली, संसदेचे शहाणपण, पुढाऱ्यात झिरपत नाही.. केवढी ही गर्दी इथे, …