April 15, 2022

क्षण ओंजळीतले [Shaan Onjalitale]

क्षण ओंजळीतले

क्षण ओंजळीतले झाले गगन वेडे गुंतले निळाईत निळा रंग त्याचा उमटला वाहत्या जळात पहाटेच्या धुक्याने  सोडल्या पाऊल खुणा चिंब झाली पाने फुले हिरवळल्या वृक्षवेली हिरवळले मन मती गुंग झाली प्रातःकाळी धरीत्री हरकून गेली         मधुकर भिवा जाधव

तुही याद आल्या वरी

तुही याद आल्या वरी टीप टीप ही डोयाची.. तूही याद आल्यावरी.. तय हाता मंदी जीव, त्याची तुह्या पास दोरी.. भेदरल्या कायजाचा पुन्हा पुन्हा थरकाप.. मन टीचल तरी ही सदा तूहा नाम जप.. अशी खुणावते वेडी सखे तुही पायवाट.. बघ भरोनिया आला, हृदयाचा काठ काठ.. जात तूही ग एगळी माह्या कासावीस जीव.. रान तापलंया सारं जणू …

तुही याद आल्या वरी Read More »

error: