April 11, 2022

जगणार कशी

जगणार कशी मखमली हिरवळीवर चालत मी  होते पायाखाली दव बिंदू तुडवीत मी होते सुंदर हिरवळ ती माझ्याशी बोलत होती सांग सखे उदास का तू असे विचारत होती तुला सांगुन तरी काय करणार तरी तू काय पायातल्या दव बिंदू सारखे मला तुडवित होते डोळ्यातील अश्रू जाणार नव्हते आठवणीने डोळ्यातील अश्रू कोणी पुसणार नव्हते सोबत माझ्या कोणी …

जगणार कशी Read More »

आई [Aai]

आई

आई आई असे पर्यंत बिलगून घ्या तिच्या कुशीत ती गेल्या नंतर फक्त  भास होतील रडाव लागत तोंड लपवून आपल्या प्रक्तांनाच्या उशीत वडील आहेत तो पर्यंत मिरवून घ्या स्वतः ला अस जगा जग जिंकल्याचा आव सिंकंदराला ते गेल्या नंतर त्यांची आठवण येते प्रत्येक क्षणाला अन् बघत बसावे लागते फोटोच्या फ्रेमला अपेक्षा नसते काही त्या दोघांचीही तुमच्याकडून …

आई Read More »

error: