April 10, 2022

तुझेच हे वेड

तुझेच हे वेड तुझी गालावरची गोड खळी घेरून धरते मला तुझी अदा दिवाना करते मला गुन्हेगार होतो मी तुझ्या त्या अदांचा, साक्षीदार सुद्धा कोणी नसत, त्या अदांमधून बाहेर काढताना…..                                                      …

तुझेच हे वेड Read More »

हे धुंद चांदणे

हे धुंद चांदणे नभी उगवला चंद्र असा निषेचा रंग निळा जसा झाडांची पानेही निजली निद्रेच्या गर्तेतेत अवनी भिजली सारा माहोल वाटे शांत शीतल छायेत रात्रीची उजळली कांत नयन, नायनांशी येऊन जडले मिठीत येण्यास दिन तन भिडले काहूर दाटून आले तिच्या मनी जणू, धरती शहारली भेटीस गगनी श्वासांचा अनोखा दरवळे वास प्रणय रंगानी मोहरीला क्षण खास …

हे धुंद चांदणे Read More »

error: