April 9, 2022

मलाही कोणी समजून घ्या [Malahi koni samjun ghya ]

मलाही कोणी समजून घ्या

मलाही कोणी समजून घ्या सर्वांच्या मनाचा मीच का विचार करायचा माझ्या मनाचा कुणीतरी विचार करून बघा सर्वांसाठी मीच का तडजोड करायची माझ्यासाठी कुणीतरी तडजोड करून बघा सर्व नाती मीच का निभावून न्यायची माझ्यासाठी कुणीतरी निभावून बघा सर्वांसाठी माझा आनंद का पणाला लावायचा माझ्यासाठी कुणीतरी आनंद पणाला लावून बघा सर्वाँना आनंदाने हक्क आहे जगायचा या जीवाला …

मलाही कोणी समजून घ्या Read More »

गावाकडे आता

गावाकडे आता आता गड्या गावाकडे तश्शी मज्जाच राहीली नाही, कारण गांवाकडे काही गांवच राहिला नाही. आरवणाऱ्या कोंबड्या पेक्षां, मोबाईलचा टोन आहे. आरवणारा कोंबडा, सुस्त आणि मौन आहे. पहाटे उठणारा भैरू, आतां झोपूनच उठतोय. जात्यावरलं गाणं,  चक्कीमध्ये कुटतंय. गावामधे गुरं नाही, गुरांच शेण नाही. सडा सारवण करणाऱ्या हातांना, शेणाचा गंध नाही. माणसं बदलली, जनावरं बदलली, बदलले …

गावाकडे आता Read More »

error: