स्वप्न आयुष्याचे
स्वप्न आयुष्याचे उराशी बळगुनी स्वप्न सारी होईल का कधी ती पूर्ती झाली मी कधी लहानाची मोठी स्वप्न ही तेव्हढीच राहिली बळ देऊनी या पंखांना पंखच कोणी छाटूनी दिली जाऊनी दुसऱ्या अंगणी होईल का माझी स्वप्न पूर्ती विचार करुन मन माझे भरुनी आले साथ ना म्हणूनी नाही मिळाले नयन माझे थकूनी गेले वाट ना मी कुणाची …