April 7, 2022

बापाविना मोल नाही [Bapavina Mol Nahi]

बापाविना मोल नाही

बापाविना मोल नाही बापावीना आम्हा मोल नाही बापाविणा सौभाग्य आईला नाही बाप नाही तर विश्वात कोणी नाही बापविना पोरं झाली पोरके माहेर ही लेकीला झाले परके बापाचा आधार आता उरला नाही उघडे पडले घरदार अनेक काही बापासारखा आधार कोणाचा नाही बापाला पायदळी तुडवू नका कोणी बापसारखा पिता सारे विश्वात नाही जो ठेवेल किंमत बापाची जग …

बापाविना मोल नाही Read More »

लावणी

लावणी असं लाजुनी मजला, पाहू नका.. वटारं डोळं तुमचं दावू नका… मी हाय गुलाबी छडी घाला की हाताची घडी वाट पहा ना थोडी अन् राया तुम्ही, लावू नका ना कडी… तुमच्या डोळ्याचा इशारा मजला देऊ नका.. वटारं डोळं तुमचं, दावू नका… मैना मी लयी, साधी भोळी घाई घाईत तुमच्या अहो राया, घाई घाईत तुमच्या दारात …

लावणी Read More »

error: