April 6, 2022

गुंतागुंतिचे जीवन [Guntaguntiche Jivan ]

गुंतागुंतीचे जीवन

गुंतागुंतिचे जीवन गुंतागुंतीचे जीवन सारे नवीन काही त्यात नाही तुझ्या आठवणींशिवाय दिवस हा उगवतच नाही डोळे बंद केले तरी चेहरा हा तुझाच असतो आठवनिंमध्ये रमलेल्या माझ्या या मनाला तुझ्या शिवाय कशाचाही ठावं नसतो.                                                    दीक्षा महेश शिंदे

गावाकडे माझ्या [Gavakade Mazhya]

गावाकडे माझ्या

गावाकडे माझ्या गावाकडे माझ्या, “वहाळाला” पाणी असेल तिथं माझी आजी, कपडे धुतांना  दिसेल. आजोबा माझा, शेतावर गेलेला असेल. घोंगडीला “कुर्ल्या” बांधुन, परततांना दिसेल. मातीच्या माठात, कुळीथाची पीठी. भुर्रकून खातांना, खालून वाजे शिट्टी. आजीने ऐकून, हुंकार दिला. आजोबा माझा, मिशीत हसला. आजीचा हुंकार नी, आजोबांची  मिशी. मीही म्हातारा झालो, तरी विसरेना कशी? आज आली आठवण, जेव्हा …

गावाकडे माझ्या Read More »

error: