जीवन एक जगणे नुसते ?
जीवन एक जगणे नुसते सरूनगेल्या वर्षाच्या उरतील नुसत्या आठवणी हदरूनच गेले जगणे, अस्तित्वालाच दिले हादरे एका सूक्ष्म जिवा ने ढवळले अवघे विश्वच कि रे अहंकाराला मातीत मिसळला, श्वासासाठी धडपड सगळी कुठला पैसा कुठली नाती पराधीन आहे जगती हेच सिद्धझाले परतुनी निसर्गाच्या कोपण्याने हादरलीच धरती,मानवतेचा कसं लागला,माणुसकी आत्ताच समजली आनंद म्हणजे हव्यास नाही,आहे फक्त एका श्वासाची …