13,520 Comments / कविता, मैफिल / By FilmyPravas ती ती का करते उपवासमला अजूनही माहीत नाहीमाझा जिवंत आहे श्वासकारण त्याचं हे तर नाही.. तसा तिचा आंधळा विश्वास नाहीपण न चुकता देव्हाऱ्यात पेटवते समईदोन हात नम्रतेने जोडते देवासमोरकाय मागते मला कधी सांगितलं नाही… सोबत जेवताना पहिली भाकरीकधीच स्वतःच्या ताटात वाढत नाहीकरा सुरुवात! सहज बोलून जातेयाचं कारण मी मात्र कधी विचारलं नाही… – पांडुरंग रघुनाथ