Saikala Bahuddeshiy Sanstha & Filmy Pravas

साईकला बहुउद्देशीय संस्था व फिल्मी प्रवास यांच्या संयुक्त विद्यमाने “स्त्री शक्तीचा सन्मान” 2023 हा पुरस्कार देण्यात येणार आहे. सामाजिक,शैक्षणिक, कला,साहित्य, प्रवचनकार, कीर्तनकार, महिला उद्योजक अशा विविध क्षेत्रातील महिलांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

स्त्री शक्तीचा सन्मान २०२३
Step 1 of 4
error: