प्रार्थना 986 Comments / कविता, मैफिल / By FilmyPravas प्रार्थना एवढे माझ्या मना कर,संकटाचा सामना कर तू सुखासाठी जगाच्या,ईश्वराला प्रार्थना कर गिळून घे अपमान आताफक्त सहन यातना कर जाहले बलिदान त्यांच्याआहुतीची कल्पना कर दानही आता फुकावेघ्यावयाला तू मना कर आपल्यांची सोड आशाओंजळीचा पाळणा कर गो.शि.म्हसकर