2,070 Comments / कविता, मैफिल / By FilmyPravas फुलांची शिकवण कष्टाचा त्रास होतो म्हणूनगुलाबासारखे येता जाताहसवायचे असतेस्वतःचा मोठेपणासांगायचे नसते मोगाऱ्यापरी सद्गुणांचासुगंध पसरवायचे असतेरुसून कधी बसायचे नसतेसदाफुली सारखं हसवायचे असतेअंधाराला घाबरायचे नसते रातराणी सारखे काळोखातफुलायचे असतेकितीही संकटे आली तरीचिखलात रुतून बसायच नसतेसंकटाला बुडवूनकमलरुपी फुलायचे असते. मेघा शहा