July 30, 2022

पाण्या पावसाचे दिस

पाण्या पावसाचे दिस पाण्या पावसाचे दिसदिस…ढगाळ ढगाळमोठ्या अंतराने येतोऊन सावल्यांचा काळ पाण्या पावसाचे दिसमन वेल्हाळ वेल्हाळकुण्या दैवताच्या कंठीहिरव्या डोंगराची माळ पाण्या पावसाचे दिसरान सुगंधी सुगंधीभोळ्या शंकराचं औतहाके गोरापान नंदी पाण्या पावसाचे दिसदिस हिरवे हिरवेभिजलेल्या पाखरांचाथवा आभाळ मिरवे गो. शि. म्हसकर

नूर पहिल्या पावसाचा

नूर पहिल्या पावसाचा सुन्या डोंगरावरून आलेमेघ जळाने भरून आलेअंग कसे गोंडस धारांनीमातीचे मोहरुन आले थेंबाशी बोलतात पक्षीभिजतांना डोलतात पक्षीगाऱ्यामधले कोंब कोवळेचोचीने सोलतात पक्षी ढोल चिंब वाजतात धारापानांवर नाचतात धाराछता छताला भेट देऊनीमातीवर साचतात धारा धारा देखणी करतो पाऊसहिरव्याराणी चरतो पाऊसनक्षत्रांच्या पायघड्यांनासुर निळे अंथरतो पाऊस पहिला पाऊस नूर वाटतोआनंदाचा पुर वाटतोझाडांसाठी पावलेलामेघांचा मजकूर वाटतो गो. शि. …

नूर पहिल्या पावसाचा Read More »

error: