टाईमपास 3 निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षक दगडू आणि पालवीच्या प्रेमात पडणार

टाईमपास 3 चा टीजर आणि ट्रेलर व काही गाण्यांमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. नुकतेच टाईमपास 3 चे गाणे याच्या रिक्षाच्या हॉर्नमध्ये आली वाघाची डरकाळी , या गाण्याने सर्व प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. टाईमपास चित्रपटच्या पहिल्या भगत मला वेड लागले प्रेमाचे , ही पोरी साजूक अश्या दमदार गाण्यांनी चित्रपट सुपरहिट केले आहे. आणि आता …

टाईमपास 3 निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षक दगडू आणि पालवीच्या प्रेमात पडणार Read More »