स्वप्न

स्वप्न डोळ्यांत अवघे विश्वसामावतात ते स्वप्न…..!!!सुखी संसाराचा भासदाखवतात ते स्वप्न…..!!! ऊंच शिखरावर जाण्याची जिद्दपुर्ण करतात ते स्वप्न…..!!!गरुडझेप घेण्याची ईच्छाजागवतात ते स्वप्न…..!!! गरिबीतून श्रीमंत बनण्याससामोरे नेतात ते स्वप्न…..!!!कठीण प्रसंगांना तोंड देण्याससांगतात ते स्वप्न…..!!! खचून न जाता कधी,पुढे पाऊल टाकण्याससांगतात ते स्वप्न…..!!!जीवन अगदी सुखकरबनवतात ते स्वप्न…..!!! मोठ्या विचारातून प्रयत्नकरतात ते स्वप्न…..!!!जीवनात स्व-बळावर यशस्वीबनवतात ते खरे स्वप्न…..!!!तेच खरे …

स्वप्न Read More »