माता रमाई
माता रमाई दुबळ्या संसारात नांदलीमाता रमाई भिमाचीखंत ना कसली मनीआई ती दीन दलितांची रमाईच्या सहवासानेमिळाली साथ बाबांनाभाग्य लाभले आम्हांसआई मिळाली लेकरांना त्यागाची मूर्ती रमाईहोतीस किती बलवानअपमान सहन करीतराखीला बाबांचा मान घास भरवूनी लेकरांनास्वतः उपाशी राहिलीनिमूटपणे आनंदानेभाकरीच्या तुकड्यावर जगली स्व: कष्टाच्या घामानेएक-एक पैसे जोडलेबाबांना शिक्षणासाठीतिने परदेशी पाठविले मनाने न होता दुःखीकुंकूतच होतं समाधानपतीच्या सेवेसाठी झिजलीकार्य रमाईचे …